@GDCIASACADEMY

Telegram Channel: https://t.me/GDCAcademy

@savitaundirwade-zm6md

वय वाढ ही मागणी रास्त आहे. जाहिरात उशिरा आल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे वय अधिक्य झाले आणि त्यांना परीक्षेला बसता आले नाही. एज रिलॅक्सेशन देऊन आयोगाने त्यांना नैसर्गिक न्याय द्यावा. यासाठी चव्हाण सर आणि  टीम आमच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर.

@Maharashtradesha2024

विद्यार्थ्यांचे हित कायमच साधत विद्यार्थ्यांच्या सोबत असणारे GDC चे गणेश चव्हाण सर 💕🔥

@Patilom-y2e

Novber add alya pasun try karyla kay zalt 
exam h tondavr andolan kara 30 april 2023 nanatr feb 2025 la pre hoel

@Patil-o3z

Sir exam pudhe janar ka te sanga

@vishalraipure2148

Sir आमच्या सारख्या अनेक उमेदवार फक्त तुमच्या आशेवरच आहेत.सतत तुम्ही आम्हाला मदत करता, त्यामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत.............🌻🌹🌷

@avadhoots.pakhale622

खूप खूप धन्यवाद सर..... विद्यार्थ्यांनी आशा सोडली होती पण आपण नेहीप्रमाणेच मुद्दा लाऊन धरला आहे.....आपण वायक्तिक स्वार्थ न पाहता नेहमीच विद्यार्थ्यांसाठी धावता....

@VedantS-d2x

Chan sir khup abhari ahot sir

@omprakashkamble6078

सर, तुमचे आणि इतर सोबत चे सर यांचे मनापासून खूप खूप आभार..सर आमची मागणी आहे की,ज्या हजारो उमेदवारांना 
दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वय वाढ़ दिली होती त्या सर्वांनी दि, 1,डिसेंबर 2024 ची Mpsc pre exam दिली आहे परंतु आम्हाला वय अधिक झाल्याने Combine Group -B आणि C या परीक्षाचा फॉर्म भरता आला नाही तरी आम्हालाया सुद्धा इतरांसोबत Combine  Group -ब आणि क ची परीक्षा देण्याची अंतिम संधी मिळावी  यासाठी प्रयत्न, विनंती करा आणि आम्हाला शेवटची वय वाढ़ द्या खूप खूप विनंती आहे...

@balasaheblokhande1588

वय वाढ मागणी रास्त आहे... वयवाढ झलीच पाहिजे...

@__Prathamesh__

Sir Rajyaseva जागावाढ मुद्दा पण घ्या 🙏

@ajaydesai6993

Sir तुमचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत... 👍👍👍👍 from कोल्हापूर

@archanatagade4078

सर तुम्ही चांगलं काम करत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत

@archanatagade4078

सर तुमचे मनापासून धन्यवाद

@bharatigaikwad6289

Sir jaga vathayla pahije

@SakharamSurose-f8u

कशी तरी परीक्षा होत आहे होऊ द्या की का द्यावा व 2029 la

@rushikeshjadhav6394

मागणी रास्त आहे पण योग्य वेळी मांडली नाही 
येथून मागे झोपला होता ka..........

@dnyaneshwarpardeshi4822

सर वय वाढ झालीच पाहिजे.खूप मुलांना या वर्षी जाहिरात उशिरा आल्यामुळे फॉर्म भरता आले नाहीत...राज्यसेवा 2027 पर्यंत वय वाढ झालीच पाहिजे...लाखो विद्यार्थ्यांना यातून फायदा होईल...pls सर

@samadhanmahajan7576

Sir Saralseva chi 1000 Rs Challan Fee kami karyla sanga...sir plz

@Am15875

बिन पगारी रजा घेतली आहे परीक्षे साठी, जॉब धोक्यात घालून , ऑफिस मध्ये बोलणे खाऊन अभ्यास करतोय आम्ही आमचा पण विचार करा , exam वेळेवर होऊ द्या please