Sir mpsc combin group B C सर्व पदा साठी किमान एक वर्ष वय वाढीसाठी कृपया प्रयत्न जरूर करावे, फक्त तुमच्या सारख्या प्रामाणिक शिक्षकांमुळेच हे शक्य आहे. पुन्हा अर्ज करण्याची शेवटची संधी मिळेल या अपेक्षेने सगळे वाट बघत आहेत.
सर, नमस्कार, mpsc सह इतर सरळ सेवा परीक्षा साठी एक वर्ष तरी वय वाढ मिळालीच पाहिजेत, त्यासाठी पुढच नियोजन, कोणाला कधी भेटायचे याबाबत सर, एक विडिओ बनवा आणि सर्वाना तेथे येण्याचे, सहभाग नोंद वण्याचे सांगा आम्ही सर्वजण काळजीने येऊ कारण ही लढाई सर्वांसाठी आहे. सर्वजण शांततेत मिळून प्रयत्न करू. आणि येणारी गट -ब आणि गट -क ची परीक्षा सह इतर परीक्षा ची संधी आणि जागावाढ़ साठी संघर्ष करू..आम्हाला विश्वास आहे तुम्ही सोबत असाल आणि आम्ही सर्वजण मिळून हा पप्रश्न मार्गी लाऊच.. विनंती आहे सर विडिओ बनवा..
Sir Aaj update denar hota tumhi jithe yayla sangal tithe yayla tayar ahe sir mi Mumbai pan yayla tayar ahe sir pls sir update dya vayvad 2 vayla pahije sir
Sir age limit vadhavayaci demand kara vay vaadh zalich pahije
Sir please age vadavanya sati madat kara
वय वाढ झालीच पाहिजे
Bakichya State madhe 3 YEARS RELAXATION DILE AAHE
All the best Sir again for this approach.
Support kara comment kara 🙏
Age relaxation zalech pahije Sir. Pls
Cambaine exam ch from suru hou shkta ka sir
Sir kay zale vay vadhuche
एकतर 2 year झाले prelim नाही झाली तुमचं काय मध्ये वय वाढ झाली पाहजे , जाहिरात यांच्या अगोदर झोपला होता का ,आता आंदोलन करत आहात
सर मी तुमाला emailकेला आहे बघा pliz sir 🙏
Age vadhaylach pahije
2 वर्ष तरी वयोमर्यादा वाढवून मिळावी.
Sir exam late jhalyamule n corona mule vidyarthyanche khup mothe nuksan jhale ahe sir vay 2 varsha vadhvun milale pahije karan central la vay vadhvun milale ahe mg ata state la pn vay vadhvun dya sir
सर कोरोनामुळे दोन ते तीन वर्षे वाया गेले आहेत म्हणून प्रत्येक भरतीसाठी वय वाढ मिळालीच पाहिजे आता समाज कल्याण ची जाहिरात आलेली आहे तिथं पण वय वाढ मिळाली नाही प्लीज याच्यासाठी प्रयत्न करा सर लवकरात लवकर
2 years vay vadh zalich pahije
@navanathsirsat9944