@anglerchopper2807

पैसे तुम्ही कमवा ...
आणि पैसे दयायला आम्ही यायचं का?
खाऊन गेलोय तिथे, आजिबात टेस्ट नाहीय आणि सर्विस तर त्या पेक्षा फालतू....

@Vijay.shinde5833

तुम्ही बील देत असाल तर नक्की येऊ

@chtae4277

Pure Vegetarian like here❤

@virajnikam6079

फुकट असेल तर आत्ता येऊ
येताना सोबत सगळे मित्र घेऊन येऊ

@user-pv8ru2yf6f

शाकाहार उत्तम आहार

@nileshnimse1454

आमच्या इथेच आहे, गुळमट जेवण असतं सगळं, मराठी माणसाला तरी असली चव आवडत नसावी. मराठी रेस्टॉरंट्स मध्ये नॉनव्हेज खावं

@Indiangaming73634

Mi tithch rahto pan lay mahag hay wo madam 😢

@Chavatsatyakatha

Punyat tr peshawai hoti na, he mughalai ch jevan kase kay khau laglet??

@sinisteryt7414

Prices pls..

@7423St

हिंदी भाषिक हॉटेल ची जाहिरात मराठ मोळीतून....
लाचारीचे उत्तम उदाहरण

@pOrnEsiAnParRapiO-7

Gardi mhnje jewan changal .... He saglyat khot aahe 😂

@vaibhavgodhade6520

Ardha ton mhnje kiti mahite ka hya baya la..

@MosinKachhi-mq8nk

madam ardha ton mhanje 500 kg. mahit aahe ka tumhala

@RushiTechofficial

Proud to be an engineer ❤

@sandeepmedane2513

एफसी रोड च्या आसपास फेमस सँडविच ट्राय करा ना प्लीज 😊

@gauravbhombepatil786

फक्त गर्दी व्हिडीओ मध्ये दिसते प्रत्यक्ष तिथं गेलं गेल्यावर काळ कुत्र पण दिसत नाही😂

@ketanvengurlekar5442

कॅमेरा चांगला म्हणून.. चिकन चांगल असत अस नाही.. ते खाऊन चांगल सुद्धा वाटायला हवं.. 😂😂

@vidhyarathod6908

अर्धा टन..? 😂😂

@RajeshDongare-gm1qy

तुम्ही ह्यांची marketing करता का म्हणजे तुमच्या घरचे फुकट खायला तयार

@pramutvar8854

अरे खायचच बंद केलं तर कशाला मुक्या प्राण्यांचे प्राण जातील....😢