greate video, with valuable information 🥰
छान माहिती मिली 👍
Great🎉
फक्त वास्तू च्या दिशा चांगल्या असलेने लोक प्रसिद्ध , श्रीमंत होत असतील तर कर्म न करता वास्तूच सर्वांनी अश्या बनवून घेणं योग्य वाटते का?
योग्य दिशेची घरे असून ही अनेक लोक दुर्धर आजाराने असलेली आहेत, ह्या बाबत काय?
कोठे सर भेटता येईल
मुलाखत घेताना मुलाखत घेणाऱ्याने व देणाऱ्याने गाॅगल घालून शायनिंग करू नये.गाॅगल घालण्याइतपत उजेड नाही.
एकनाथ शिंदे यांचे घर
@मालवणीlifestyle