@laxmipatil6457

म्हणजे टोमणे बाई मीच आहे हे सिद्ध.झाले

@omkarpandit7757

अजून पन साहेबांनी गाडी मुख्यमंत्री पदावरच अडकली आहे 😂😂😂

@shnkB446

सायेब,आटपा लवकर,नमाजची वेळ झाली........

@vilasraopatil7995

मला नाही अबरू मी कशाला घबरू😮

@padmakarkabudake

साहेब तुम्हाला BJP चा मुख्य मंत्री हवा होता तर २०१९ कशाला एवढी खिचडी केली.

@goddded

भावपुर्ण श्रद्धांजली उद्धव ठाकरे 😢

@shaileshzore9571

हा टोमणा नाही म्हणजे आजवर फक्त तुम्ही टोमणेबाजीच करत आलात 😂😂😂

@VishalPawar-fo6lm

होय  मुस्लिम मतामुळे आम्ही निवडून आलो हा टोमणा तुमचा जास्त हिंदू लोकांना दुःख करणारा होता त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवली

@laxmikantvispute9312

.....😂😂😂😂 त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं...तुमचा बाजार उठला केंव्हाच...त्यांचं ते बघून घेतील😂😂😂

@rajatbhajipale1714

म्हणजे साहेबाना पण माहिती आहे मी टोमणे बहाद्दूर आहे म्हणून 😅😂

@rautvaijanath84

जळायला पण काही हद्द असावी लागते

@shashikantshinde3145

स्वताच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून.... उधोजीन खान 😂😂😂🤣

@असाच

नवरा मेला तरी चालेल सवत रांडकी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे यांची

@swadeshichikistapanchgavya1452

तुमच भाषण जनतेला भरभरून युतीला मतदान करायला भाग पडलेला आहे.

आता फक्त थोडं थांबा आम्ही सत्तेत येऊ आणि यांच्या जवळपास 60-70% योजना बंद करू असं जाहीर केल्यावर जनता काय करेल??? 😂😂😂😂🎉🎉🎉

@gopalshinde1576

जळक घर शेवटपर्यत खालच्या पातळीची टिका,टोमणे,गदार,निष्ठा याच जनतेशी काही देणेघेणे नाही लाज वाटायला पाहीजे सत्तेसाठी वडिलाचे विचार सोडले अता बसा घरी.

@yogeshdongale5039

मि काय हेला बोलत नाही😂 नाही तर कोल्हापूर च्या मुन्ना महाडिकांच्या सारख माझ  हात तोडल 😂

@milindkhadilkar6158

आता कुठे खाजवायच याचा शोध घेत घरी बसा

@vinayakgawde8419

याची चांगलीच आग झाली आहे, सुषमा ला घेऊन पाकिस्तान ला निघून जा तु😂😂

@rautvaijanath84

झालाना कार्यक्रम आता तरी गप्प बसा, आता हळू हळू काम धंद्याच पाहायला सुरुवात करा किती दिवस असे घरात बसून राहणार आता बोलायला पण काही शिल्लक नाही ,तुमचा मुलगा निवडून आला ते ईव्हीएम चांगलं बाकी वाईट ,आणि हो लहान मुलांन प्रमाणे आता भांडू नका

@Ambadas-s5s

माननीय बाळासाहेब ठाकरे यांना पण तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हत्या जिवंत राहिले असते तर पहिल्यांदा तुम्हालाच