@SujalBhoirOfficialC

Plz Subscribe my channel for more whatsapp status ♥️♥️♥️♥️

@sunilbachhire541

बाकी गणिताचं काही असो
पण मुलाला full confidence 
होता की ४० रू. झाले

@rajivchaudhari85

शाळा सुरूच आहे 😂😂😂
पोरग माय-बापावर गेलं आहे 😂😂😂😂

@coolcool2388

शाळेतला गणिताचा तास आठवला. गुरुजी असेच फिरकी घ्यायचे 😄. या छोट्या उद्योजकला खुप शुभेच्छा 💐

@sarthakxyz357

मुलाला गणित येते पण तो बिझिनेस करत आहे t😂😂 it's called बिझिनेस 😂

@sandipwagh8333

हे वय खेळायचे बागडायचे आहे अन या वयात तो कष्ट ,काम करतोय . त्या कष्टाला माझा मुजरा 🙏🙏

@BLACK4_yt

Delivery charge 20 rupees🤣🔥😂😂

@maheshchabukswar1407

I appreciate his confidence....🙏😂😂

@ranjeetchatur4213

खरं म्हणजे पाच रुपयाला समोसा कुठेच मिळत नाही समोस्याची किंमत किमान ₹10 तरी आहे त्यामुळे समोसा घेणाऱ्याने  त्याला ₹40 द्यायला पाहिजेत

@shubangikadam1083

मुलगा खुप गोड आहे ❤ खुप मोठा आणि चांगला माणूस होऊदेत हिच स्वामी समर्थ चरणी   प्रार्थना🙏

@ShyamBorde-k7e

Kharach shala chalu karare bava😂😂😂

@vijayraut2137

मेहनतीला सलाम भाऊ साहेब

@Sgaming-p3d

10 रूपये किंमत आहे  म्हणून 40 म्हणूतय ते 😉🤔😂😂🤣🤣😎

@foodiewithpaddy8704

पाचशे च्या तीन नोटा आठवल्या😂😂😂

@buntysonawane5750

मोठा होऊन पक्का मोदी बनेल 🤣

@SportsHighlight-hu9lq

आत्मविश्वास पाहिजे असा😂😂😂

@jadhavtrupti4920

Answer is,, 10+10=20 
This Boy is so cute 
Ek number maths DADA
🙏😂😂🥰🥰😘🎀

@harshadjadhav1065

Haaa सगळं ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम आहे 😂😂

@MUNNAGAMINGYOUTUBE

होत रे असं भावा

@shaileshpatil7307

4 samose = 20 (5 per samosa)+Delivery charge 20 rs.= 40 rs.