@anilkhochare3447

अतिशय छान माहिती 👌👍

@VijayaTribhuvan-q4p

सर, तुमचे विडिओ खूपच, valuable, ज्ञान देतात, very wise couseling, Dr, God bless U🙏

@nileshphad8954

Very nice👌👌👌

@shakuntalagondane8828

धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली 🙏

@FatehSingh-vj4bb

Great sir great 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

@serab2616

Thanks for sharing pics

@tatsamingle1855

खुप छान सर मला मूलव्याध पासून खुप आरम आहे

@sunitagaikwad250

नमस्कार सर तुम्ही छान माहिती देता .  हे फळ कधी व कीती दिवस खायचे .नी ऐक फळ कीती दिवस खायचे .

@sagarphatate7807

Sir ya var purn video banava

@ushadeshmane3978

Trifhla churn mi pan kiti divas khayc

@rameshpawar9706

डाॅ.नमस्कार आपले दवाखान्याचा पत्ता व संपर्क क्रमांक मिळणेस विनंती आहे. 🙏

@kiranmhadse7479

ही फळे आम्ही लहान पणापासून खातो पण माहित नव्हतं इतके गुणकारी आहे या फळाला आम्ही एला म्हणतो.

@sanjayayachit7602

धन्यवाद, परंतु एका फळाचे किती तुकडे करायचे

@truptidurge3508

Plz sir cha no asel share Kara na..

@vaishalithosar2329

सुकलेली घ्यायची की ओली फळं घ्यायची

@nutanbobade5964

Kute milel