मला खरच कळत नाही आहे यात इतकं issue करण्यासारखे काय आहे. परीक्षा देणारी मुले २१ वर्ष च्या वर असतात. (३१ ही) शाळेतील परिक्षा थोडीच होती.
"माझ्या मित्राने जर मला दारू पिण्यासाठी आग्रह केला, तर मी तयार होईल, पण एका अटीवर – जर त्याच्या आग्रहामुळे मी दारू पिण्यास तयार होऊ शकतो, तर माझ्या आग्रहासाठी तो दारू न पिण्यास तयार होऊ शकतो का?"
serious विषय मजेशीर बनवण्याचा प्रश्न ...हा decision base question मस्त आहे but प्रत्यक्षात दारूमुळे समाजाचे खुप नुकसान होत आहे त्यावरच आयोगाने focus केल आहे.
सदर प्रश्न Decision Making वर आधारीत आहे त्यामुळे जास्त Issue करण्यासारखं काहीच नाही आहे. उगाच वेगळं वळण देऊन आयोगाला अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नये.
Mpsc mature ah mul nahi Tayt mpsc chi chuk ah ka???
Sir mpsc combin group B C वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे.पुन्हाअर्ज करण्याची संधी मिळेल काय? काही तरी शक्यता आहे का.
Tv वाल्यांना आणि यूट्यूब वाल्यांना काही काम धंदे नाही
Ok. next time expected question should be “ganja” so be ready, have taste of maal😂😂😂😂
प्रश्न विचारला आयोग ने उत्तर देणे आपले काम आहे......tv वाले TRP साठी आणि ज्यांचा पेपर अवघड गेला.त्यांना रिकाम बोलायला वेळ मिळाला😂😂😂😂 मेरिट HIGH जाणार म्हणून राज्यसेवा वाले परेशान सोपा प्रश्न का विचारले.😂😂😂😂😂
Maz uttar aahe ki mi mala yjrutacha tras aahe as option niwdla tr maz answer wrong aahe ka plizz konitri sanga
मै तो पिऊंगा
मी दारू न पीता फक्त चकना घेईल..💯😌
@Kiran07-c3n