Swargate Shivshahi Rape Case: स्वारगेट डेपोत शिवशाही बलात्काराची घटना घडली. ज्याने हा संपातजनक प्रकार केला तो आरोपी नेमका कोण आहे? त्याने बलात्काराआधीची केलेली संतापजनक कृत्य समोर आली आहेत. दत्तात्रय गाडे असं नाव असणाऱ्या या संशयित आरोपीचं सगळा कच्चाचिठ्ठा पोलिसांनी शोधून काढलाय. त्यातून दत्तात्रय गाडेची अख्खी कुंडली नेमकी काय आहे.. त्याने काय काय काळी कृत्य केली आहेत? तो नेमका आहे कोण? राहायचा कुठे? त्याच्या घरी कोण कोण असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि टाईम्स नाऊ मराठील फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरु नका..
#SwargareShivshahiRapeCase #PuneCrime #PuneNews #Pune #PunePolice #DattatrayGade #MaharashtraLatestNews #Trending #TimesNowMarathi
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट
コメント