मकर संक्रांतीला या सहा गोष्टी चुकूनही करू नका तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर नक्की बघा
मकर संक्रात ही वर्षातील पहिला सण आहे आणि तो हिवाळ्यात येत असल्यामुळे त्याच्यामध्ये संपूर्ण भाज्यांचा समावेश होतो त्याचबरोबर तिळगुळाचे देखील विशेष महत्त्व असते
#sankranthi
#मकरसंक्रांत2025
#संक्रांतीलासुगडपूजनकसेकरावे
#सण #संक्रांती #मकरसंक्रांतीपूजाविधी #संक्रांतपूजा #sankranthi #मकरसंक्रांति2025 #संक्रांतीलासुगडपूजनकसेकरावे #festival #celebratingsanskrit #bhogi #emergingsanskrit #india
コメント