॥श्रीराम समर्थ श्रीराम॥
श्री महाराजांची प्रवचने म्हणजे, आत्मोन्नतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर पडताळून पाहिलेली व्यवहारी शिकवण, यामुळे सर्वसामान्य मराठी वाचकांची मने एकदम आकृष्ट झाली. अनेक वाचकांच्या जीवनाला सुयोग्य वळण लाभले. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे व स्वभावानुसार वाचणाऱ्यास मार्गदर्शन होऊन अनेकांना समाधानाचा लाभ झाला. कित्येक वाचकांची नामस्मरणाकडे वाढती वृत्ती होऊ लागली. गोंदवल्यास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या जिज्ञासू साधक वर्गाच्या ओघावरून हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल. परमेश्वराविषयीचे प्रेम वृद्धिंगत होणे, म्हणजे त्याची सतत आठवण होणे, त्याचे नाम घेण्याची भावना जागृत होणे, हेच तीर्थक्षेत्रात आल्याचे मुख्य लक्षण आहे. गोंदवल्यास आल्याने नाम घेण्याची वृत्ती होते व पुढे ती दृढमूल होत जाते, असा अनेक साधकांना प्रत्यक्ष अनुभव आला.
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
Shri Gondavlekar maharaj Pravachne
13 March,
• परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे | Pe...
Please visit the channnel to watch daily pravachana
अध्यात्म साधना
/ @pradnyadarbhe-y3b
साहित्य संवाद
/ @pradnyadarbhe
॥श्रीराम समर्थ॥
श्रीराम जयराम जयजयराम...
Please visit the channnel to watch daily pravachana
अध्यात्म साधना
/ @pradnyadarbhe-y3b
Our videos on ither spiritual topic in marathi and hindi
॥भिमरूपी स्तोत्र कसे सिद्ध करावे॥
• मारूती स्तोत्र कसे सिद्ध करावे? nirup...
रामरक्षा सिद्ध कशी करावी?
• ॥Ramrakshastotra | part-6| रामरक्षास्...
श्रीरामरक्षास्तोत्रम्
(शुद्ध आणि स्पष्ट उच्चारणासहित)
• Shriramrkshastotra।श्रीरामरक्षास्तोत्...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -१)
• ॥Ramrakshastotra॥part -1 ॥रामरक्षास्त...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -२)
• ॥Ramrakshastotra part-2॥रामरक्षास्तोत...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -३)
• ॥Ramrakshastotra॥ part-3॥रामरक्षास्तो...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -४)
• ॥Ramrakshastotra॥part-4 ॥रामरक्षास्तो...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -५)
• ॥Ramrakshastotra॥ part -5 ॥रामरक्षास्...
श्रीरामरक्षास्तोत्र विवेचन (भाग -६)
• ॥Ramrakshastotra | part-6| रामरक्षास्...
#रहस्य रामरक्षेचे (मराठी)
• Rahasya Ramraksheche | रहस्य रामरक्षे...
#रामरक्षा स्तोत्रमन्त्रका अद्भुत लाभ ।( हिंदी)
• ॥श्रीरामरक्षास्तोत्रमंत्र का अद्भुत ल...
#ब्रह्मदेव कृत श्रीरामस्तुति (स्वर प्रज्ञा आणि वैदेही दर्भे)
• Video
#ब्रह्मदेव कृत श्रीरामस्तुति (विवेचन प्रज्ञा दर्भे)
• Brahmadeva Kurt Shriram Stuti | Nirup...
Please watch our another channel
'Sahitya Samwad '.
आठवणीतल्या कविता, संस्कृत सुभाषिते,हिंदी शायरी, शिवाजी महाराजांवर आधारीत 'मराठ्यांची संग्राम गिते' हे ऐकण्यासाठी 'साहित्य संवाद' या आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.
साहित्य संवाद
/ @pradnyadarbhe
#Jayshriram#AdhyatmaSadhana,#Ram,#Pravachan,#namasadhan#spirituality,#Spiritual,#Namasmaran,#life,#Faith,#bhakti,#sadhana,#Yoga,#Gondavlekar maharaj#peace,
#Today's pravachan,
#जयश्रीराम,#अध्यात्मसधना#प्रवचन,#नामसाधना,
#नामस्मरण,#भक्ती,#साधना,#अध्यात्म साधना,
#श्रीक्षेत्र #गोंदवलेकर_महाराज_प्रवचने, #श्रीब्रह्मचैतन्य,
#गोंदवलेकर_महाराज_प्रवचन,#आजचे प्रवचन,
#Pravachne 14March,
コメント