#tulajapanarahe #marathinewserial #zeemarathiserial #mahimamhatre #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ मालिकेची प्रेस लाँच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली. या मालिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे दिसणार आहे. मात्र महिमाची या मालिकेसाठी जेव्हा निवड झाली, तेव्हा तिला एक गोष्टीची अट घालण्यात आली होती. ज्यामुळे तिला आणि तिच्या घरच्यांना भीती वाटली होती. ही अट नेमकी कोणती ? याविषयी महिमा म्हात्रे मनमोकेपणे काय म्हणाली ? या व्हिडिओत जाणून घ्या.
コメント