#सहजयोग #सहजयोगभजन #sahajayoga
उत्क्रांती पाहिजे असेल तर आत्मसाक्षात्कारात पार झाले पाहिजे || Shri Mataji Speech
परमपूज्य श्री माताजी आपल्या स्पीचमध्ये सांगितले आहे की, महाराष्ट्रातील भूमी अतिशय पवित्र आहे. येथे श्री रामाला देतील पायातील वाहने काढून यावे लागले. मात्र येथील लोक पार का होत नाहीत. येथील कला संपत आली आहे. आपण श्री गणेशासमोर अश्लील गाणे गातो.श्री गणपती समोर पवित्र वागले पाहिजे. लोक दारू पिऊन श्रीगणेशासमोर झिंगतात हे बरोबर नाही.लोक असे का झाले आहेत. येथील वारसा खूप मोठा आहे हे कार्य अनादी काळापासून चालू आहे. मोठे संत येथे झाले आहेत. त्यांचे विचार आपण कोठे घेऊन जातोय हे पाहणे गरजेचे आहे.
Reference : 1978-01-31 ( part 1 ) || Dhairyashil news
#dhairyashil news#shrimataji #सहजयोग #divine #sahajayoga #सहजयोग #jaishrimataji #trending #श्रीमाताजी #sahajayogauniverse #सहजयोगभजन #sahajayogahindi #sahajayogaindia #subscribe #sahajayogaspeech #सहजयोगप्रवचन #निर्मलवाणी #sahajayoga #jaishrimataji #trending #श्रीमाताजी #sahajayogaindia #sahajayogauniverse #सहजयोग #सहजयोगभजन #sahajayogahindi #subscribe
Also visit
-----------------
.dhairyashil Link
-------------------
www.dhairyashil.com/
------------------
epaper.dhairyashil.com/
-----------------
www.facebook.com/profile.php?...
--------------------
www.instagram.com/dhairyashilnewsofficial/
Disclaimer: This IS News channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
コメント