Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
992いいね 68665回再生

फक्त एका लाडुवर समाधान न होणारे अफलातून चवीचे रवा बेसनाचे पाकातले लाडू, Rava Besan laddu

बिनधास्त करा रवा नारळाचे पाकातले लाडू
   • आता बिनधास्त करा पाकातले रवा नारळाचे ...  

साहित्य
४ वाट्या मध्यम रवा (उपमा रवा)
२ वाट्या बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ)
२.२५ वाट्या तूप
१/४ वाटी दूध
४.५ वाट्या साखर
२.२५ वाट्या पाणी
१५ वेलदोड्याची पूड
सजावटीसाठी काजू / आवडीचा सुका मेवा

Ingredients
4 bowls medium semolina (upma rava)
2 bowls besan (gram flour)
2.25 bowls pure ghee
1/4 bowl milk
4.5 bowls sugar
2.25 bowls water
Powder of 15 cardamoms
Cashew nuts / dry fruits for garnishing

コメント