#आम्ही_COMBINE_वाले #Amhi_COMBINE_Wale
ग्रुपला जॉईन करा 👇
t.me/+io4INhDQhuZlNzdl
t.me/+io4INhDQhuZlNzdl
#विद्यार्थ्यांचा_हक्क
#शेतकरी_कष्टकरी_विद्यार्थ्यांचा_आधिकार
#शिक्षण_मिळालंच_पाहिजे
#Combine_Students_Justice
#विद्यार्थ्यांचा_लढा
#शिक्षणाचा_न्याय
#Combine_For_Future
#Combine_Movement
#Study_Without_Stop
काल मा. मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेल्या बैठकीत चेतन वागज सर आणि कम्बाईनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. विशेषतः सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योग्य तो न्याय मिळावा, प्रवेशासाठी जागा वाढवाव्यात, तसेच शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यात विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले, मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेत यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो.
📌 या लढ्यासाठी किमान 5000 सदस्यांची साथ हवी! शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ओळखीतील सर्वांना ग्रुपमध्ये सामील करा. हा लढा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे!
त्याचबरोबर, आपल्या अभ्यासात कुठलीही खंड पडू न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हा लढा यशस्वी करू!
हा #Amhi_COMBINE_Wale सगळीकडे फिरवा.
ग्रुपला जॉईन करा 👇
t.me/+io4INhDQhuZlNzdl
t.me/+io4INhDQhuZlNzdl
----------------++++++-------------
Contact Us: chavan.ganesh567@gmail.com
Follow us on the below links :
Application Link...
play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.m…
Website:
gdcacademy.com/
YouTube:
youtube.com/c/GaneshDChavanJustStudy
Telegram:
t.me/GDC_Academy
GDC ACADEMY (FB-2):
www.facebook.com/gdcacademy123
Instagram:
www.instagram.com/gdc_academy/
Twitter: twitter.com/GDC_AcademY?s=09
コメント