ट्रव्हल्सने परतीचा प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी बीड RTO च्या काही उपाययोजना.
मराठवाड्यातून (नांदेड,लातूर,परभणी,बीड) दिवाळीनंतर पुणे-मुंबईला खाजगी ट्रव्हल्सने परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी बीड RTO च्या काही उपाययोजना.
コメント