#chhaava #historicalmovie #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये इतिहासाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळालं. सिनेमात उल्लेख असलेल्या गड, किल्ल्याबद्दलची माहिती समोर येऊ लागली. पण आता सिनेमातल्या एक डायलॉगमुळं ऐतिहासिक खजिना मिळवण्यासाठी लोकांनी चक्क खोदकाम केल्याचं समोर आलंय. आता हा प्रकार नेमका काय आहे ? ही घटना कुठे घडली ? या व्हिडिओत जाणून घ्या.
コメント