#starpravahparivaarawards2025 #maharashtratimes #aaianibabaretirehotaahet #niveditasaraf #mangeshjadhav #maharashtratimesmanoranjan
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ सोहळ्यामध्ये अपूर्वा परांजपेने उपस्थिती लावली. 'स्टार प्रवाहावरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा परांजपे म्हणजेच मितालीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या मालिकेतील आई - बाबा म्हणजेच अभिनेता मंगेश जाधव व अभिनेत्री निवेदिता सराफ सेटवर खरे कसे असतात ? कोण चिडलेले असतं कोण हसमुख असतं ? या व्हिडिओत जाणून घ्या.
コメント