Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
23いいね 1883回再生

जिवती पुजा विधी मराठी |प्रत्येक आईने मुलांसाठी ही पुजा करावी |jivati puja 2024 | श्रावणी शुक्रवार|

जिवती पुजा विधी मराठी |प्रत्येक आईने मुलांसाठी ही पुजा करावी |jivati puja 2024 | श्रावणी शुक्रवार|
🪷श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जिवतीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
🙏श्री जिवतीची आरती🙏
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ. ॥
श्रावण येतांची आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनी करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंती
तव चरणी ॥ धृ. ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळदिकुंकू दूधही देऊं ।
जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ. ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ. ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ.
-----------------------------------------------------------
#Naagpanchli #shravan #rakshabandhan #jivatichipooja जिवतीची पूजा कशी करावी,जिवती पूजा कशी करावी,जिवतीची पूजा,जिवती पूजा,जिवतीची पूजा कधी करावी,जिवती पूजा विधी मराठी,जिवतीची पूजा विधी महत्व,जिवती पूजन,जिवती पूजा 2024,जिवतीची कथा मराठी,जिवतीची पूजा विधी,श्रावण शुक्रवार,श्रावण शुक्रवार पूजा,वरदलक्ष्मीचे व्रत आणि पूजा,jivti puja vidhi in marathi,jivti puja,jivti puja pujan#जिवतीचीपूजा #पूजाविधी #मराठीपूजा #मराठीव्हिडिओ #देवघर #पूजाअर्चा #धार्मिकज्ञान #सणआणिउत्सव #आराधना #भक्तीमार्ग#चातुर्मास #चातुर्मासमाहिती #हिंदूसण #धर्माचेज्ञान #पारंपारिकसण #धार्मिकतिथी #श्रावणमास #भक्ती #सणउत्सव #संस्कृती #आध्यात्मिकज्ञान #आध्यात्मिकता #सणांचीमाहिती #श्रावण #श्रावण #नागपंचमी #रक्षाबंधन #राखीपोर्णिमा #shravan #savan #nagpanchami #rakshabandhan #rakhipornima #jivatiputrikavartvidhi​
#jivat​i#jivatichipooja​#jivitputrika #व्रत #jivitputrikavartpujavidhi2024​ #ओटी
#jitiyavartpujavidhi2024​ #नागपंचमी2024
#jivitputrikavartpujasamagri​ #सवाष्णी #jitiyavartpujasamagri​ #nashpanchami
#jitiyavartpujavidhi​ #jivitputrikavartpujavidhi​
#jitiyavartkabhai​ #jivitputrikavartkabhai​#jitiyavartpujakaisekare​ #संतती
#jivitputrikavartkipujakaisekare​ #जिवतीचीपूजा #jivatichipujakashikaravi #संतातीसौख्य
जिवतीची पूजा कशी करावी,जिवती पूजा कशी करावी,जिवतीची पूजा,जिवती पूजा,शुक्रवारची जिवतीची कहाणी,जिवतीची कहाणी,जिवतीची पूजा कधी करावी,जिवतीची पूजा कशी करायी मराठी,जिवती पूजा विधी,जिवतीची पूजा कशी करावी विधी महत्व,जिवती पूजन,जिवती पूजा 2024,जिवतीची कथा,जिवतीची पूजा विधी,श्रावण शुक्रवार जिवतीची पूजा कशी करायची,श्रावण शुक्रवार पूजा,श्रावण शुक्रवार जिवतीची पूजा कधी करावी,वरदलक्ष्मीचे व्रत आणि पूजा कशी करावी,जिवतीची पूजा 2024,जिवतीची पूजा 2024
शुक्रवारची जिवतीची कहाणी / Shukravar Jivati Kahani
जिवतीची कहाणी शुक्रवारची | Jivati chi Kahani Shukravarchi | Marathi Gruh

コメント