Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
234いいね 3858回再生

पारंपारिक पद्धतीने बनवलेली चुलीवरची आळूवडी.चुलीवरचे जेवण l Ep.1 #aluvadi #traditional #cooking

पारंपारिक पद्धतीने बनवलेलं जेवण सगळ्यांनाच आवडतं .चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव ही अगदी वेगळी असते.पाट्यावरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याला तर तोडच नसते घरगुती पद्धतीने बनवलेले जेवण हे चार घास जास्त खायला लागतो आमच्या परसबागेमध्येसेंद्रिय खतांचा वापर करून फळभाज्यांची लागवड आम्ही केली आहे त्याच फळभाज्या वापरून चुलीवरचा खास जेवण आम्ही बनवतो चुलीवरच्या जेवणाची ही नवीन सिरीज मी टेस्टी ट्रॅव्हलर वर चालूू केली आहे. तुम्हाला असंच काहीतरी नवीन बघायचं असेलतर टेस्टी ट्रॅव्हलर ला सबस्क्राईब करायलाविसरू नका आजच्या पहिल्या भागातपारंपारिक पद्धतीने बनवलेलीअळूवडीे दाखवलीआहे त्यासाठी लागणारे जिन्नस हीअगदी माफक आहे .हा स्वयंपाक बनवताना सर्व भांडीही मातीची वापरली गेली आहेत स्वयंपाकासाठी लागणारी भाजीदेखील परसबागेतली आहेअगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनेही अळूवडी बनते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाते कमेंट सेक्शन मध्ये सांगा.

𝘐'𝘭𝘭 𝘮𝘢𝘬𝘦 𝘺𝘰𝘶 𝘤𝘳𝘢𝘷𝘦 𝘧𝘰𝘳 𝘧𝘰𝘰𝘥😋
📍𝘚𝘬𝘺 𝘪𝘴 𝘵𝘩𝘦 𝘭𝘪𝘮𝘪𝘵

𝘋𝘮 𝘧𝘰𝘳 𝘪𝘯𝘷𝘪𝘵𝘢𝘵𝘪𝘰𝘯 𝘢𝘯𝘥 𝘤𝘰𝘭𝘭𝘢𝘣/𝘱𝘳𝘰𝘮𝘰𝘵𝘪𝘰𝘯
𝘐 𝘳𝘦𝘷𝘪𝘦𝘸 𝘧𝘰𝘰𝘥 𝘢𝘯𝘥 𝘧𝘰𝘰𝘥 𝘱𝘭𝘢𝘤𝘦𝘴 𝘰𝘯 𝘻𝘰𝘮𝘢𝘵𝘰

𝘐𝘯𝘴𝘵𝘢𝘨𝘳𝘢𝘮 𝘭𝘪𝘯𝘬👇🏻

www.instagram.com/invites/contact/?i=oog5wagnuzfd&…

𝘡𝘰𝘮𝘢𝘵𝘰 𝘭𝘪𝘯𝘬 👇🏻

zoma.to/u/276626886
𝘍𝘢𝘤𝘦𝘣𝘰𝘰𝘬 𝘭𝘪𝘯𝘬👇🏻

www.facebook.com/profile.php?id=100085309784586

𝘠𝘰𝘶𝘵𝘶𝘣𝘦 𝘭𝘪𝘯𝘬👇🏻

   / @tastytraveler  

コメント