शाकंभरी नवरात्रि 2025 कधी आहे? | शाकंभरी जयंती 2025
शाकंभरी नवरात्रि शाकंभरी जयंती 07 जानेवारी-13 जानेवारी 2025
शाकंभरी पूर्णिमाचे महत्व व पूजाविधी शाकंभरी माता कथा
शाकंभरी नवरात्रि 2025
Shakambhari Navratri 2025:
शाकंभरी नवरात्रि पौष शुल्क पक्ष अष्टमी पासून आरंभ होत असून पौष पौर्णिमा ह्या दिवशी समाप्ती होत आहे.
शाकंभरी नवरात्रि उत्सव 8 दिवस पर्यन्त साजरा करतात. ही नवरात्री मुख्य करून राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिलनाडु व उत्तर प्रदेश ह्या प्रांतात साजरी करतात. ह्या 8 दिवसांत शाकंभरी माताची पूजा केली जाते. माताच्या पूजेच्या अवताराचे पोषण व स्वास्थचे प्रतीक मानले जाते. ह्या 8 दिवसांत लोक उपवास ठेऊन दुर्गामाताची पूजा अर्चा करतात.
शाकंभरी नवरात्रि मुहूर्त:
शाकंभरी नवरात्रि आरंभ 7 जानेवारी 2025 ते 13 जानेवारी 2025
अष्टमी तिथी प्रारंभ 6 जानेवारी 2025 संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिट समाप्ती 7 जानेवारी 2025 संध्याकाळी4 वाजून 26 मिनिट
コメント