Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
10いいね 410回再生

homemade popcorn ready only 2minutes 🍿👌#popcorn #shortvideo #hemakitchenvlog

homemade popcorn ready only 2minutes 🍿👌#popcorn #shortvideo #hemakitchenvlog

.....
..
.
साहित्य
1 टेबलस्पून तेल
1/2 टेबलस्पून हळद
1 टेबलस्पून मीठ
मकई दाणे

कुकर मध्ये 1 टेबलस्पून तेल, 1/2 टेबलस्पून हळद, 1टेबलस्पून मीठ आणि मकईचे दाणे टाकून कुकरचे झाकण शिट्टी न लावता बंद करावे आणि गैस ची फ्लेम मिडीयम
वाढवावी आणि 2मिनीटात आपले popcorn बनून तयार होतील.
तुम्हांला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा.
धन्यवाद 🙏


#shortvideo
#shorts
#youtubeshorts
#popcorn
#popcaan
#indianfood #indianrecipe
#marathirecipe
#homemade
#homemadepopcorn
#hemakitchenvlog

コメント