जगाला आकार देणारा घरात अवतरला 🌺 घरचे बाप्पा आले | गणपती आगमन | घरगुती गणेश आगमन | ए आई देव बाप्पा आले... | Ganapati aagaman 2024k
नमस्कार मित्रांनो,
७ सप्टेंबर रोजी जगाला आकार देणारा म्हणजेच आपला लाडका बाप्पा हा आपल्या घरात आला सर्वजण आनंदाने बापांचे स्वागत केले त्यातीलच एक आनंद जो मी साजरा केला तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका
धन्यवाद !!
コメント