Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
1518いいね 106420回再生

Chhaava Movie ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, यशानंतर Vicky Kaushal बाबुलनाथ मंदिरात

#Chhava #VickyKaushal #Mumbai
अभिनेता विकी कौशल याचा छावा सिनेमा सुपरहिट ठरत आहे.
तिसऱ्याच दिवशी छावा चित्रपटानं १०० कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाला यश मिळत असतानाच विकी कौशल बाबुलनाथ मंदिरात दर्शनाला पोहोचला.
विकीला पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Times Manoranjan ( महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन )is the largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, television, Marathi theatre, live events and parties. Subscriber to the channel for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity live interviews.



Do subscribe to our channel to get latest videos.

コメント