#suvarnasrecipe #suvarnasrecipemarathi
#suvarnasrecipejunction
नमस्कार मित्रांनो,
जर तुम्ही आणलेला ब्रेड शिल्लक राहीला असेल आणि तुम्हाला नाष्ट्या मधे नविन पदार्थ काय करायचा हा प्रश्न पडला असेल, तर मग अजिबात विचार करू नका, अश्या पद्धतीने झटपट बनवा फक्त 5 मिनिटात😋 ब्रेड उपमा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे comment करून जरूर कळवा.जर Video आवडला असेल तर Like करा व तुमच्या मित्र परिवारा सोबत Share करा. त्याचबरोबर अश्याच नवनविन खमंग Recipes साठी चॅनल ला Subscribe करा.
धन्यवाद !
#Breadupma #breadupmarecipe #breakfastrecipes #marathirecipes
コメント