#sahityakesari #VivekanandaPatil #spech #motivational
गेल्या काही वर्षांपासून शाई प्रतिष्ठाण सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात कार्य करत आहे. या सर्व क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, मार्गदर्शन शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम राबण्यात येत असतात . त्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करत असतो. तुमच्याही काही कविता, भाषण, किंवा साहित्याच्या संदर्भात जे काही व्हिडिओज असतील तर तुम्ही पाठवू शकता. तसेच कार्यक्रम असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.. तसेच नवनवीन कविता, गझल, भाषण, मुलाखती ऐकण्यासाठी साहित्यकेसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
➡️ Facebook : साहित्यकेसरी
➡️ Instagram : sahityakesari5
➡️ Gmail : shaaipratishthan@gmail.com
➡️ contact : ७०३८५४५४६१
コメント