40 लाखात MPSC ची प्रश्नपत्रिका! परीक्षांच्या भ्रष्टाचाराचा कट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा घात!
MPSC Question Paper Sale
#MPSC #MPSCfakecall #MPSCpaperleak #MPSCExam, #ExamScam, #MPSCLeak,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात ४० लाखांची मागणी करण्यात आली आहे. या फोन कॉलनं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
#परीक्षाभ्रष्टाचार #विद्यार्थ्यांचाभविष्य #भ्रष्टाचारविरोधी #उमेदवारांचा हक्क #परीक्षासंस्था #अन्यायविरोधी #शिक्षण #भ्रष्टाचार #कठोरकारवाई
Contact Us: chavan.ganesh567@gmail.com
Follow us on the below links :
Application Link...
play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.m…
Website:
gdcacademy.com/
YouTube:
youtube.com/c/GaneshDChavanJustStudy
Telegram:
t.me/GDCAcademy
GDC ACADEMY (FB-2):
www.facebook.com/gdcacademy123
Instagram:
www.instagram.com/gdc_academy/
Twitter: twitter.com/GDC_AcademY?s=09
コメント