#maheshmanjrekar #filltercoffe #urmilakanitkar #virajaskulkarni #marathinews #entetainment #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करत असलेली ही तजेलदार कॉफी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हे नाटक महेश मांजरेकर यांच्यासाठी खास आहे ? याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
コメント