#suvarnasrecipe #suvarnasrecipemarathi
@suvarnasrecipejunction
पावसाळा विशेष विटामिन्स, प्रोटीन , झिंक, आयर्न ने भरपूर | पौष्टिक लाडू | Immunity Booster Ladoo
वायरस को कहे बाय बाय- बस 1 लड्डू खाये सारे विटामिन्स इम्युनिटी भर भर के पाए Immunity Booster Ladoo
साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी , मखाने ५० ग्रॅम , काजू - बदाम- बेदाणे प्रत्येकी २५ ग्रॅम , काळी मिरी , जायफळ, सुंठ , ओवा , तूप , आळशी , गुळ
कृती : सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात काजू , बदाम तळून घ्यावे. नंतर मखाने टाकून परतून घ्यावे. नंतर त्याच कढईत गव्हाचे पीठ बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. मग परतून घेतलेले मखाने जाडसर वाटून घ्यावे. नंतर काजू बदाम जाडसर वाटून घ्यावे. मग हे सर्व मिश्रण गव्हाच्या पिठात घालून चांगले मिक्स करावे. आता पाक तयार करण्यासाठी कढईत थोडे पाणी घालून उकळी आणावी व त्यात १ वाटी गुळ घालून ढवळावे व पाक तयार करावा. नंतर पाक तयार झाला की त्यात सारण घालून सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू वळावेत.
Immunity booster Ladoo, Healthy Ladoo, immunity booster Ladoo recipe, How To make energy Ladoo, energy Ladoo recipe, Dryfruit Ladoo recipe, aayurvedic Ladoo for immunity, mix spices laddu recipe, Healthy laddu recipe, laddu recipe, special laddu recipe,mix masala laddu recipe, Ladoo for kids,ladoo for immunity, cooking, recipe, foodie,cookery, cooking show, immunity, immunity booster , Laddu for immunity , antioxidant laddu recipe
#पौष्टिकलाडू
#immunityboosterladdu
#रोगप्रतिकारकशक्तीवाढवणारेलाडू
#suvarnasrecipemarathi
コメント