#matasanman2025 #aditisarangdhar #maharashtatimes #maharashtratimesmanoranjan
‘आपल्या माणसांचा आपला सोहळा’ असे आपुलकीचे विशेषण घेऊन असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स सन्मान’ २०२५ सोहळ्याच्या प्रवासाचे यंदाचे २५वे वर्ष.या रूपेरी वाटचालीचा अनुभव घेण्यासाठी अर्थातच मनोरंजनसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली.
コメント