प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यात येणारे प्रत्येक क्षण मूल्यवान असतात त्यापैकी एखादा क्षण असा असतो जो आयुष्यात कधीही न विसरणारा असतो त्यामधील एक असं क्षण म्हणजे साखरपुडा माझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्तीची एन्ट्री किंवा नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला माझा संसाराला मला नवीन वेगळं देत होता त्याचे प्रेम त्याच्यापुढे त्याचे सर्व काही माझ्यासाठी होतं हेच विचार करून मनाला जी शांतता व्यक्त केला ती दुसरा कुठे कुठल्या ठिकाणी भेटत नाही आणि आपला व्यक्ती आपल्यासाठी काहीही करू शकतो ही जेव्हा भावना आपल्याला त्या व्यक्तीकडे पाहून होते ना त्याचवेळी
समजायचं की नाही बाबा हाच आपला योग्य व्यक्ती तर अशाच माझ्या एका व्यक्तीसाठी स्पेशल आमच्या साखरपुड्याला आत्ताच म्हणजे आजच पाच वर्ष पूर्ण झाली आहेत पाच वर्ष कशी हसत खेळत गेली समजलंच नाही पण या पाच वर्षांचे उत्तर चढावा आले ते तुम्ही मला इतक्या छान प्रकारे सांभाळून घेतलं यासाठी खूप खूप थँक्यू आणि love you Aaho ❤️
#engagement
#arrangemarriage
#moments
#aaho
コメント