नवीन वर्षात पहिला येणारे सण म्हणजे मकर संक्रांत यावेळी वर्षाची नवीन सुरुवात आणि सणांची सुरुवात होते जसे की आपल्याला माहिती मकर संक्रांत झाली की बायकांची लगबग होते ते म्हणजे हळदीकुंकू साठी एक छोटासा टेन्शन कमी करण्यासाठी मी हा हळदीकुंकू मध्ये काय मान द्यावं ह्या आयडिया घेऊन आली आहे तर ह्या आयडिया बघण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सर्वांचे मनापासून धन्यवाद
#मकर_संक्रांति
#हळदीकुंकू
#वाण_आयडिया
#मकरसंक्रांतिउखाणे
#उखाणेमराठी
コメント