देवपूजा करताना तुमच्याकडून हे होतात या चुका तर जाणून घ्या ,देवपूजा करण्याची सगळ्यात सोपी पद्धत
देवपूजा कधी करावी, कशी करावी, केव्हा करावी,
देवपूजा करताना कोणते कोणते नियम आहेत सोप्या पद्धतीने देवपूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
देवपूजा करताना पायामध्ये चप्पल घालू नये किंवा चप्पल घालून देवाच्या पाया पडू नये
देवपूजेसाठी कोणतं पाणी वापरायचं देव पोचलेलं पाणी काय करायचं देवाला आंघोळ कधी घालायची देवाचे दर्शन कधी घ्यायचे दिवा कसा लावायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून सगळे माहिती तुमच्याजवळ पोहोचले जातील वेगवेगळ्या माहितीच्या व्हिडिओ चे
#हळदीकुंकू #देवपूजा #devpujakashikaravi
#देवपूजा #देवघर #माहिती
コメント