Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
400いいね 53185回再生

Atishay Nirlajja Kande Pohe ची चर्चा, रणवीर प्रकरणानंतर मराठीतली अश्लिल शेरेबाजी बंद करण्याची हालचाल

#bhadipa #bhagyashreelimaye #ranveerallahbadia #standupcomedy #storydotcom

रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये कमरेखालची शेरेबाजी केल्यामुळे हा शो वादात सापडला आणि मुंबई पोलीस या सगळ्यांच्या आता मागे लागलेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मराठीतल्याही एका कार्यक्रमाची चर्चा झाली, यातले अश्लील शेरेबाजीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले, परिणामी या शोचं आयोजन करणारे आयोजक आता खडबडून जागे झालेत आणि त्यांनी पुढचा शो सुद्धा रद्द केलाय. तुमच्या क्रशला इम्प्रेस करायचं असेल तर या शोमध्ये स्टेजवर परफॉर्मन्स देऊन डायलॉगबाजी करण्याची तुम्हाला यात संधी दिली जाते, मग इम्प्रेशनच्या नादात अनेक जण कमरेखालचे विनोदही करतात. मात्र हे विनोद असतात म्हणून लहान मुलांसाठी हा शो नाही असं डिस्क्लेमर देऊन हे चॅनल मोकळं होतं. पण खरंच मराठीचे प्रेक्षक यासाठी तयार आहेत का, मराठीतही अश्लील शेरेबाजी करणारा हा शो नेमका काय आहे आणि ज्या चॅनलवर हा शो प्रसिद्ध होतो त्या भाडिपाचं प्रकरण नेमकं काय त्याची एटूझेड स्टोरी आपण या व्हिडीओत पाहणार आहोत…


Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCdoRvTq7tQh69z1NhnGN07g/join

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook - www.facebook.com/officialstorydotcom

Instagram - www.instagram.com/officialstorydotcom/

X - x.com/vstorydotcom

Threads - www.threads.net/@officialstorydotcom?invite=4

コメント