महिलांनो 8 मार्च रोजी तुम्ही करताय कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन तर नक्कीच जावा आणि त्या दिवशी आपल्या देशातल्याच नाही तर बाहेरील देशातल्या ही महिलांसाठी मोफत प्रवेश आहे
तर भारतातले असे कोणते कोणते पर्यटन स्थळ आहेत ते बघूया
ताजमहल ,लाल किल्ला, कुतुब मिनार
असे हे पर्यटन स्थळ आहेत जेथे तुम्ही मोफत कोणतीही पैसे न मोजता प्रवेश करू शकता जाऊ शकता तर नक्कीच असं व्हिजिट करा या पर्यटन स्थळे
आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील त्याचबरोबर बेल आयकॉन ला क्लिक करा
コメント