शापित यक्षांना आपआपले शाप, भोगुनच संपवावे लागतात. अथांग ही सुद्धा अशीच एक गोष्ट आहे. एका मनस्वी तरुणाची आणि स्वतःच्याच शापात जळणाऱ्या एका काळ्या सावटाची... अटळ नियतीशी झगडता झगडता दोघे ही जिवनाच्या अथांग महासागरात पार बुडून जातात.
पहा 'अथांग' फक्त प्लॅनेट मराठी वर!
Download App Now - plt.mt/app
#PlanetMarathiOTT #म #PlanetMarathi #PlanetMarathiOrignal
コメント