या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वसंत पंचमी का साजरी केली जाते मात्र सरस्वती देवीची का पूजा करतात कशी पूजा करतात ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ
जेव्हा ब्रह्मदेवांनी पृथ्वी निर्माण केली तेव्हा पृथ्वीवरती निराशाच त्यांना भासत होतं पृथ्वीवरती कोणत्याही जीवाला भाषा बोलता येत नव्हती तेव्हा त्यांनी त्यांच्या कमांड आतील पाणी पृथ्वीवरती शिंपडले त्यातून एक सुंदर स्त्री निर्माण झाली ती होती माता सरस्वती देवी
भारतात सरस्वती देवीने जेव्हा विना वाजवला तेव्हा पृथ्वीवरील सर्व जीवांना वाणी निर्माण झाली
सरस्वती देवीच्या एका एका हातात विना तर दुसरा हात वर मुद्रेत होता आणि दोन्ही हातात पुस्तके आणि माळ होती
सरस्वती देवीने वाणी बरोबरच पृथ्वीवरील जीवांना मनुष्याला बुद्धी दिली
या वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या पहिल्या पंचमीला हे सगळं घडलं त्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असे नाव दिले आहे
याचबरोबर आणखी बरीचशी काही माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन ला क्लिक करा धन्यवाद
コメント