Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
75いいね 1880回再生

नागपूर घटनांवर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा ! पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची सुटका नाही,कारवाईचे आदेश!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात नागपूरमधील 17 मार्चच्या घटनांवर ठाम भूमिका मांडली! प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईचा आढावा घेत, त्यांनी स्पष्ट संदेश दिला – महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांना कोणतीही सवलत नाही! संयम आणि शांततेचे आवाहन करत, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला!

#DevendraFadnavisForMaharashtra #Aurangzeb #Aurangzebtomb #AurangzebControversy #Nagpur #nagpurviolence #NagpurIncident #DevendraFadnavis #shorts #bjp #Maharashtra #DevendraFadnavisformaharashtra

ट्रकभर दगडं, शस्त्रांचा साठा नागपूर हिंसाचारामागचे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी समोर आणले.
Subscribe Now:    / @devendrafadnavisformaharashtr   Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook: www.facebook.com/DevendraFadnavisforMaharashtra/
► Follow us on Twitter: twitter.com/Devendra4Maha
► Follow us on Instagram: www.instagram.com/devendra_fadnaves/

コメント