तुझा विसर न व्हावा.#माऊली #स्वामी_तिन्ही_जगाचा #shreeswamismarthभिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्त्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामीं समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे. जीवन जगात असताना जीवनाचे सारे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये . स्वामीं समर्थांचे हे विचार भक्तांच्या जीवनातील समस्यां नष्ट करतात. असेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामीं समर्थां
コメント