#paru #marathiserial #zeeserial #disha #aditya #prasadjavade #purvashinde #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
झी मराठीवरील पारू मालिकेतील आदित्य आणि दिशा म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे यांच्यात शूटिंग दरम्यान भांडण झालं होतं. पूर्वा शिंदेने स्पष्ट किस्सा आणि कारण सांगितलं.
コメント