#paruserial #purvashinde #parudisha #disha #marathiserial #zeemarathi #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
झी मराठीच्या पारू मालिकेतील दिशा म्हणजेच पूर्वा शिंदेने पारूच्या सेटवरील धमाल मस्ती, भांडण आणि बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर तिच्या खाजगी गोष्टींवर सुद्धा गप्पा मारल्या.
コメント