श्री गणेश
श्री गणेश श्री गणेशाची जन्मकथा
देवांतक आणि नरक असे दोन राक्षस होते त्यांनी खूप मेहनत करून तपश्चर्या करून श्री महादेवावर मागून घेतलेला होता
त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते कोणताही जानवर किंवा मानव त्यांचा वध करू शकणार
त्यानंतर त्या दोघा भावांनी खूप थैमान घातलं होतं
त्यानंतर सगळेजण श्री गणेशाकडे शरण गेले तेव्हा श्री गणेशाने जन्म घेतला
व त्यांची पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना महिलांची एक फौज बनवण्यास सांगितले
त्यामध्ये त्याने महिलांचा विचारही केला नव्हता त्या राक्षसाने वर मागून घेताना त्याच्यामध्ये महिलांचा उच्चार केला नव्हता
त्यावेळी श्री गणेशाने महिलांसाठी एक छानस उदाहरण देखील दिलं होतं महिला संरक्षणासाठी तयार केले होते
त्याच फौजेबरोबर त्यांचा पराभव केला
तेव्हापासून श्री गणेशांची जयंती साजरी केली जाते
तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा
आणि कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील असे छान छान माहितीचे
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
#गणेश #ganeshjaynti #गणेशकथा #ganeshjanmkatha #ganpti #श्रीगणेशायनमः
コメント