#gashmeermahajani #amrutakhanvilkar #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan #entertainment #susheelasujeet
‘सुशीला सुजीत’ चित्रपटाचं साँग लॉंच ३ मार्च २०२५ रोजी झालं. गश्मीर महाजनी व अमृता खानविलकर यांची नवी जोडी गाण्यात दिसली. शुटवेळी गश्मीरने अमृतासोबत केलेली धमाल मस्ती अमृताने मनमोकळेपणाने सांगितली.
コメント