Marathi Natak - छत्रपती शिवाजी चौक | Sanmitra Mandal , kurundwad | Marathi Drama
नमस्कार मित्रांनो,
गणपती मध्ये वेगवेगळ्या मंडळात नाटक हे ठेवलेले असतात. त्यातीलच एक कुरुंदवाड गावामध्ये प्रचंड वेगाने सुप्रसिद्ध झालेले सन्मित्र तरुण मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी चौक हे नाटक मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे... तरी नाटक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पन करा.. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका......
धन्यवाद!!!
Videography by Ratan Ainapure kurundwad
Tags:
मराठी नाटक
Kurundwad Ganapati Natak
ganapati natak
Trending vlogs
गणपती मराठी नाटक
Kolhapur
Explore page
Trending drama
Marathi drama
コメント