音が流れない場合、再生を一時停止してもう一度再生してみて下さい。
ツール 
画像
Mr&MrsJadhavcouple
278回再生
मकरसंक्रांत साजरी २०२३|पुरणपोळ्या काही बनवल्या नाहीत कारण?|बिरोबा मंदिरात केली पूजा 🙏

आपल्या महाराष्ट्र विविध संस्कृतीने नटलेला आहे जसे की तुम्हा सर्वांना माहिती आपल्या महाराष्ट्रात विविध सण साजरा केला होता त्यामध्ये एक सुभाषित बायकांचा सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या त्यासाठी विविध प्रकारे आणावयाच्या व मोठे होण्यासाठी प्रार्थना करत असता तुम्हाला सर्वांना माहिती आहेच त्यातलीच एक संस्कृती म्हणून चाललं तरी काही हरकत नाही कारण ते सर्व बायकांचा आवडता सण आहे बायकांना नटायला बोर्डाला आवडतात त्यामुळे त्यानेही उत्साहाने भाग घेतात

#makarsankranti
#pooja
#happiness
#arrange_marriage
#2023

コメント